मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लिंगाणा किल्ल्याचा इतिहास

लिंगाणा लिंगाणा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. भोगोलिक स्थान लिंगाणा हा रायगड किल्ल्याचा उपदुर्ग आहे.माणगड, सोनगड, महिन्द्रगड, लिंगाणा, कोकणदिवा हे किल्ले रायगडाकडे जाणाऱ्या घाटवाटांवर पहारे देतात. कावळ्या, बोचेघोळ, निसनी, बोराटा, सिंगापूर, फडताड, शेवत्या, मढ्या अशी घाटांची नावे आहेत. या वाटांवरून सह्याद्रीवरून खाल्ली कोकणात उतरता येते. बोराट्याच्या नाळेलगत लिंगाण्याचा डोंगर आहे. आकाशात उंच गेलेला शिवलिंगासारखा त्याचा सुळका आहे. (जैत रे जैत या चित्रपटातले 'लिंगोबाचा डोंगर आभाळी गेला' हे गाणेयाच सुळक्याबद्दल असावे). लिंगाच्या आकाराचा हा किल्ला महाडपासून ईशान्येस सोळा मैलांवर असून सह्याद्रीच्या मुख्य रांगेत तोरणा व रायगड यांचे दरम्यान आहे. लिंगाण्याचे खडक २९६९ फूट उंच असून त्याची चढण ४ मैत्र लांबीची आहे. तटबंदी पूर्ण नष्ट झाली आहे, बाकी फक्त काही हौद व धान्य कोठाराच्या खुणा शिल्लक आहेत. पाहण्यासारखे मोहरी नावाच्या सह्याद्रिमाथ्यावरील गावातून बोराट्याची नाळ(दोन डोंगरांमधील अरुंद वाट) जवळ आहे. ही नाळ चालत जायला बरीच अवघड आहे. येथून जवळच असणाऱ्या रायलिंगहून लिंगाण्

रायगड किल्ल्याचा इतिहास

रायगड रायगड (किल्ला) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक डोंगरी किल्ला आहे. भौगोलिक स्थान किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांत असून समुद्रसपाटीपासून सुमारे ८२० मीटर (२७०० फूट) उंचीवर आहे. मराठी सामाज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजीराजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून १७ व्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनवित्ली. शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला. गडावर पोहोचायला जवळ-जवळ १४००-१४५० पायऱ्या आहेत.इंग्रजांनी गड कब्जात घेतल्यानंतर लुटून त्याची नासधूस केली. इतिहास विकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत[दाखवा] रायगडाचे प्राचीन नाव ' रायरी ' हे होते. युरोपचे लोक त्यास ' पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत असत.जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम. पाचशेवर्षांपूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता , तेव्हा त्यास ' रासिवटा ' व ' तणस ' अशी दोन नावे होती. त्याचा आकार , उंची व सभोवत ालच्या दऱ्या यावरून त्यास *नंदादीप ' असेही नाव पडले.

रतनगड किल्ल्याचा इतिहास

  रतनगड भौगोलिक स्थान अकोले तालुका १९.३२ उ ७३.१८पु समुद्रसपाटीपासुन उंची- 3 ५२३फुट. कसे जाल ? गडावर जाण्यासाठी पायथ्याशी रतनवाडीला पोहचायला हवे. रतनवाडीस संगमनेरहुन अकोले-राजुर-भंडारदरामार्गे जाता येते. इतिहास १७६३ साली हा किल्ला कोळी सरदार जावजी याने ताब्यात घेतल्याची गॅझेटमध्ये नोंद आढळते. १८१८ साली रतनगड पाच विभागांचे मुख्यालय होते. राजुरची 3 ६ खेडी , अलंगची २२ खेडी ही सह्याद्रीच्या वरची व सह्याद्रीच्या खालची सोकुर्ली परगण्याची ६० खेडी , वाडी परगण्याची २२ खेडी , जुरुश्रोशि परगण्याची ६० खेडी होती. १८२० मध्ये कॅप्टन गॉर्डनने गड ताब्यात घेतला. १८२४ साली तो आदीवासी सेनानी रामोजी भागंरेनी गड ताब्यात घेतला. पुराणात असा ऊललेख आहे समुद्र मंथन झाल्या वर देव आणी दानव यांच्या मध्ये समुद्रातून निघालेल्या अमृताची वाटनी करण्याचे ठरले व नेवासे या ठिकाणी देवांनी अमृत प्राशन कले त्याच पंकती मधे राहू नावाचा एक दानव असून त्याने अमृत प्राशन केलेले आहेस असे समजताच विषणुने मोहीनी रुप धारन त्या दानवाचा शिरछेद केला त्याचे धड राहूरी या ठीकाणी पडले तर शीर रतनगडावर पडले त्याच्या कंठातील अमृताची धा

माणिकगड किल्ल्याचा इतिहास

माणिकगड किल्ला माणिकगड किल्ला २५०० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत पनवेल डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो. मुंबई पुणे हमरस्त्यावरून जातांना अनेक किल्ले आपल्याला दिसतात. प्रबळगड , इरशाळ , चंदेरी , माथेरान , कर्नाळा , लोहगड , विसापूर आणि यांच्या संगतीतच एक किल्ला आहे त्याचे नावं माणिकगड. कर्नाळा , सांकशी , माणिकगड हे या रांगेतील तीन भाऊ. माणिकगडाच्या आजुबाजूचा सर्व प्रदेश सधन असला तरी येथील लोकांचे राहणीमान मात्र साधेच आहे. शेती हा येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय. गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : किल्ल्यातप्रवेश केल्यावर समोरच तटबंदी दिसते ही तटबंदी अनेक ठिकाणी तुटलेली आहे. तटबंदीमधून आत शिरल्यावर समोरच देऊल दिसते आणि पुढे दोन कोठ्या दिसतात. कोठ्यांची दारे अजूनही शाबूत आहेत. तटबंदीतून पहिल्या सपाटीवर उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. येथून थोडे पुढे गेल्यावर पाण्याची टाकी आढळतात. त्याच्या समोरच जोत्याचे अवशेष दिसतात. येथून डावीकडे फुटणाऱ्या वाटेने पुढे गेल्यावर आणखी ४ टाक्या दिसतात यात मेंपर्यंत पाणी असते. टाक्यांच्या समोरच शं

मलंगगड किल्ल्याचा इतिहास

मलंगगड मतल्ंगगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. मलंगगड महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील एक किल्ला आहे. मलंगगड हे धार्मिक स्थान श्री मलंग किवा हाजी मलंग या नावाने ओळखले जाते. मलंगगड हा किल्ला शिलाहार राजाने बांधला. येथे मच्छिंद्रनाथांचे पुरातन मंदिर आहे आणि हाजीमलंग या मुसलमान साधूची कबर आहे. या कबरीच्या पूजेचा मान आजही हिंदूकडेच आहे. माघ पौर्णिमेस येथे मोठी यात्रा भरते. स्थान मलंगगड कल्याणपासून दक्षिणेस १६ कि.मी. अंतरावर एका उंच डोंगरावर बांधलेला   आहे. बदलापूरच्या नैक्रत्येस व मुंबई आणि साष्टीच्या पूर्वेस हा किल्ला आहे. करंजा व उरण नैेक्रत्येस आणि बोरघाट , भीमाशंकर व माळशेज घाट पूर्वेस असा हा भाग लढाईच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. इतिहास ऐंबिंग्डन ह्या इंग्रजी अधिकाऱ्याने १७८० मध्ये मंत्रगगडाला वेढा घातला. पावसाळ्यात मराठे युद्ध टाळतात. हे लक्षात घेऊन बेसावध म राठांवर भर पावसातच हल्ला करण्याचे त्याने ठरवले. लढाई सुरू होताच नैक्रत्य व उत्तरेकडच्या वाटा बंद करून टाकल्या. त्याने प्रथम पीरमाची घेण्याचे ठरवले. तेथे पांडुरंग केतकर यास 3 ०० माणसांनिशी नेमलेले हा

मंगळगड किल्ल्याचा इतिहास

मगळगड मंगळगड ऊर्फ कांगोरी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. कसे जाल   ? मुर् ह्यामार्गे अंदाजे सहातासांच्या पाय प्रवासानंतर मंगळगडाला पोहोचता येते. या मंगळगडाला जाण्यासाठी तीन-चार मार्ग आहेत. चंद्रगड पाहून तेथून महादेव पायी मार्गावर दोनदा डोंगर चढून उतरावा लागतो. भोर-महाड मार्गावर वरंधा घाट आहे. वरंधा घाटाच्या कोकणातील पठारावर माझेरी गाव आहे. या माझेरीतूनही डोंगरदर् या ,  ओढे नाले ओलांडीत सहासात तासांच्या जंगलातील पा्यपिटी नंतर मंगळगड गाठता येतो.  महाडकडून भोरकडे जाताना भिरवाडीच्या पायथ्याच्या पिंपळवाडीकडे जाणारा फाटा आहे. या गाडीरस्त्यानेही पिंपळवाडीला तासाभरात पोहोचता येते. शकतो. महाडहूनही ठरावीक वेळेत पिंपळवाडीसाठी एस.टी. बसेस आहेत. पिंपळवाडीतून गडावर जाणारी वाट म्हणजे उभा चढ आहे. चांगल्या चालीने दीड तासात आपण गडावर पोहोचतो. एका उद् ध्वस्त झालेल्या दरवाजाच्या अवशेषामधून गडात प्रवेश होतो. गडाचा विस्तार बर् यापैकी मोठा आहे. गडाच्या बालेकिल्ल्यावर एका वाड्याचे अवशेष आहेत. उत्तर अंगाला पाण्याची कातळ-कोरीव टाकी आहेत. गडाला एक माची आहे. माची तटबंदीने बांधून काढलेली आह

भिवगड किल्ल्याचा इतिहास

भिवगड भिवगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. भौगोलिक स्थान भिवगडाचा किल्ला हा भिवसेन कुआरा म्हणूनही ओळखल्या जातो. दुर्गम भागातील भिवगड हा नागपूर जिल्ह्यामधील पारशिवनी तालुक्यामध्ये आहे. पारशिवनी तालुका नागपूरच्या उत्तरेला आहे. या तालुक्याच्या उत्तर भागामध्ये घनदाट जंगल आहे. या जंगलामधून पेंच नदी वाहते. पेंच नदीवर बांधलेल्या धरणाच्या पाण्याच्या फुगवट्यामुळे हा परिसर दुर्गम आणि निसर्गरम्य झाला आहे. या फुगवट्याच्या काठावर असलेलया उंच टेकडीवर भिवगड हा किल्ला आहे. भिवगडापेक्षा भिवसेन कुआरा म्हणून त्या भागात जास्त प्रसिद्ध आहे. कसे जाल ? नागपूरकडून दोन तीन मार्गाने भिवगडला जाता येते. नागपूर-कामठी मार्गे - पारशिवनी भिवसेन हा एक मार्ग असून दुसरा मार्ग नागपूर सावनेर खापा , कोथूनी मार्गे भिवसेन गाठता येते. भिवगडाच्या पायथ्याला भिवसेन कुआरा हे स्थान आहे. हे स्थान धार्मिक स्थळ आहे.एप्रिल महिन्यात मोठी यात्रा येथे भरते.यात्रेमध्ये सर्वकाही येथे उपलब्ध होते. पाहण्यासारखे  मंदिराच्या जवळच अर्धा किलोमीटर अंतरावर भिवगडाचा किल्ला आहे. याच्या छोट्याशा माथ्यावर जाण्यासाठी दोन्ह

प्रबळगड किल्ल्याचा इतिहास

प्रबळगड किल्ले मुरंजन उर्फ प्रबळगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हा किल्ला मुंबई-पुणे हमरस्त्यावरुन दिसतो.पूर्वेला उल्हास नदी , पश् चिमेला गडी नदी , दक्षिणेला पाताळगंगा नदी , माणिकगड आणि नेक्रत्येला कर्नाळा किल्ला आहे , तसेच जवळच असलेला इरशाळगड. इतिहास उत्तर कोकणातील हा किल्ला त्याच्या मुलुखात असलेल्या पनवेल , कल्याण या प्राचीन बंदरांवर नजर ठेवण्यास असावा. किल्ल्यावरील गुहांच्या अभ्यासावरुन त्यांचा कालखंड बौद्ध कालाशी जोडता येतो. त्यांच्यावरील मनुष्यनिर्मित गुहांमुळेच उत्तरकालातील शिलाहार , यादव या राज्यकर्त्यांनी त्याला लष्करी चोकी बनवून मुरंजन असे नाव दिले. बहामनीच्या कालात हा किल्ला आकारास आला असावा. नंतर अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात तो आला. निजामशाहीच्या अस्तावेळी शहाजीराजांनी निजामशाहीच्या वारसाला छत्र धरून निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला. पण मोगल सम्राट शाहजहान आणि विजापूरचा आदिलशहा यांनी तह करून आपल्या संयुक् त फौजा शहाजीराजांच्या मागावर पाठवल्या. तेव्हा शहाजीराजे पळ काठून कोंढाणा व मुरंबदेवाच्या डोंगरात निघून गेले. नंतर कोकणात जंजिऱ्याच्या सिद्दी