मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पट्टागड किल्ल्याचा इतिहास

पट्टागड  पट्टागड ऊर्फ विश्रामगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हा गड नगर-नाशिक जिल्हय़ांच्या हद्दीवर असणार् या अकोले तालुक् यातील ' पट्टयाची वाडी ' जवळ आहे. इतिहास बांधकाम या किल्ल्याचे बांधकाम बहामनी सल्तनतच्या काळात(इ.स. १३४७]]-इ.स. १४९०) झाले. नंतर त्याचा ताबा अहमदनगरच्या निजामशाहीकडे गेला. इ.स. १६२७मध्ये मुगलांनी किल्ला जिंकला. शिवाजी महाराजांचा काळ इ.स. १६७१मध्ये पट्टा हा किल्ला मोरो त्र्यंबक पिंगळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकरिता जिंकला व स्वराज्यात सामील झाला.[१] इ.स. १६७९ मध्ये आपल्या दक्षिण मोहिमेच्या अंतिम टप्प्यात महाराजांनी जालन्याची (तेव्हाचे जालनापूर) लूट केली. सोनेनाणे , जडजवाहीर घेऊन महाराज रायगडाकडे निघाले. दरम्यान , महाराज सोनेनाणे घेऊन रायगडाकडे जात असल्याची खबर मुघल सरदार रणमस्तखानाला लागली. दहा हजारांची मोठी फौज घेऊन तो महाराजांच्या मागावर निघाला. संगमनेरजवळच्या रायतेवाडी येथे दोन्ही सैन्याची गाठ पडल्री. दि. १८ , १९ व २० नोव्हेंबर असे 3 दिवस दोन्ही सैन्यात तुंबळ युद्ध झाले. खानाच्या दिमतीला औरंगाबादेहून मोठी कुमक रवाना झा